
Friday, February 24, 2023
बँक ऑफ इंडिया (Bank of India) नी प्रसिद्ध केलेल्या नवीन जाहिराती नुसार PO पदांच्या एकूण 5०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२३ आहे. ऑनलाईन अर्ज ११ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होईल. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेची माहिती येथे बघा !!