
aaaaa
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे येथे “लेखापाल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वरिष्ठ मेकॅनिक, मशीन माइंडर लिथो, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअरकीपर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी लिपिक, सँड मॉडेलर, कुक, फिटर जनरल मेकॅनिक, मोल्डर, सुतार, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट वुडवर्किंग, लोहार, पेंटर, इंजिन आर्टिफिशियर, स्टोअरमन टेक्निकल, प्रयोगशाळा अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ, लस्कर” पदांच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघणायसाठी या लिंक वर क्लिक करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा